NHM अकोला भरती उमेदवारांची यादी

NHM अकोला भरती उमेदवारांची यादी

NHM Akola Bharti IFM Skill Test List : राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला नि टायपिंग स्किल टेस्ट परीक्षेसाठी उमेदवारांची पात्र यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


NHM Akola Bharti Final Eligibility Ineligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला नि लसीकरण फील्ड मॉनिटर पद वगळून तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकीय सहाय्यक, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, अकाउंटंट पदभरती परीक्षेची अंतिम यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


NHM Akola Bharti Final Eligibility Ineligibility List : राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला नि विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सांख्यिकी सहायक, लेखाकार, तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक, लसीकरण फील्ड मॉनिटर पदभरती परीक्षेची पात्रता/ अपात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Published at Sat, 13 Jun 2020 09:00:06 +0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *