CSIR भरती २०२०

CSIR भरती २०२०

CSIR Recruitment 2020


CSIR Recruitment 2020 : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद येथे संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

  • पदाचे नावसंचालक
  • शैक्षणिक पात्रता – Ph.D
  • वयोमर्यादा – ४५ ते ५६ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासंचालक भरती कक्ष, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), अनुसंधान भवन, २, रफी मार्ग, नवी दिल्ली – ११०००१ 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


अन्य महत्वाचे जॉब्स !!


Published at Sat, 13 Jun 2020 10:48:30 +0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *