२१२ पदे – वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०

२१२ पदे – वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२०

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020


वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभाग येथे वैद्यकीय अधिकारी, जी.एन.एम., ए.एन.एम., फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक पदांच्या एकूण २१२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, जी.एन.एम., ए.एन.एम., फार्मासिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण सहाय्यक
  • पद संख्या – २१२ जागा
  • शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – विरार
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ जून २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ जून २०२० आहे. (पदांनुसार)

रिक्त पदांचा तपशील – Vasai Virar Mahanagarpalika Vacancies 2020

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


अन्य महत्वाचे जॉब्स !!


Published at Sat, 13 Jun 2020 12:25:34 +0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *