पूर्व रेल्वे भरती २०२०

पूर्व रेल्वे भरती २०२०

Eastern Railway Recruitment 2020


Eastern Railway Recruitment 2020 : पूर्व रेल्वे कोलकाता येथे सांस्कृतिक कोटा, स्पोर्ट्स कोटा, स्काउट्स आणि मार्गदर्शकांचा कोटा पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नावसांस्कृतिक कोटा, स्पोर्ट्स कोटा, स्काउट्स आणि मार्गदर्शकांचा कोटा
  • पद संख्या – ३७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ जून २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जुलै २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.er.indianrailways.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


अन्य महत्वाचे जॉब्स !!


Published at Sat, 13 Jun 2020 10:00:21 +0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *